-    Himansh Kohli Mehndi : ‘यारियां’ फेम बॉलीवूड अभिनेता हिमांश कोहली लग्नबंधनात अडकणार आहे. 
-    त्याच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 
-    अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हिमांशचा मेहंदी सोहळा पार पडला. 
-    या कार्यक्रमात हिमांश कुटुंबियांबरोबर डान्स करताना दिसतोय. 
-    हिमांशच्या हातावर मेहंदी रचली आहे. 
-    हिमांशच्या होणाऱ्या पत्नीचे नाव ‘व्ही’वरून आहे. 
-    ३५ वर्षीय हिमांश अरेंज मॅरेज करतोय, त्यामुळे त्याची पत्नी नेमकी कोण याबाबत माहिती समोर आलेली नाही. 
-    हिमांश आज (१२ नोव्हेंबरला) दिल्लीतील एका मंदिरात लग्न करणार आहे. 
-    (सर्व फोटो – मूव्हिंग मूमेंट्स इन्स्टाग्राम) 
 
  करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  