-
‘मुरांबा’फेम अभिनेत्री शिवानी मुंढेकरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा या मालिकेतून शिवानी मुंढेकर प्रसिद्धीझोतात आली.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी शिवानीने अबोली रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर शिवानीने जांभळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
शिवानीने परिधान केलेला हा स्लीव्हलेस ब्लाऊज आहे.
-
शिवानीने परिधान केलेल्या बॅकलेस ब्लाऊजमध्ये पोज देत फोटो काढला आहे.
-
या साडीच्या पदराला सोनेरी किनार आहे.
-
या साडीवर शिवानीने सोन्याचे झुमके आणि हातात कडे घातले आहे.
-
कपाळावरील टिकलीमुळे शिवानीच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/ इंस्टाग्राम)

“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल