-
Kartiki Gaikwad Brother Wedding: लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडच्या भावाचा लग्नसोहळा नुकताच पार पडला.
-
कार्तिकीने इन्स्टाग्रामवर भाऊ कौस्तुभ (Kaustubh Gaikwad) व काव्याच्या (Kavya) हळदी समारंभातील (Haladi Ceremony) खास फोटो शेअर केले आहेत.
-
भावाच्या हळदीसाठी कार्तिकीने पिवळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा (Yellow Designer Lehenga) परिधान केला होता.
-
हळदीसाठी कार्तिकीची वहिनी काव्याने हिरव्या रंगाची साडी (Green Saree) नेसली होती.
-
कौस्तुभने हळदीसाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता (White Kurta) आणि हिरव्या रंगाचा प्रिंटेड जॅकेट (Green Printed Jacket) परिधान केले होते.
-
१ मे २०२५ रोजी कौस्तुभ व काव्याने मोठ्या थाटामाटात लग्नगाठ (Kaustubh Gaikwad Wedding) बांधली.
-
कार्तिकीचा भाऊ कौस्तुभ गायकवाडसुद्धा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक (Singer) म्हणून ओळखला जातो.
-
कौस्तुभने काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन (Playback Singer) केले आहे.
-
वडिलांबरोबर (Kalyanji Gaikwad) कौस्तुभ गायनाचे कार्यक्रमदेखील करतो.
-
झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून कार्तिकी घराघरात लोकप्रिय झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली