• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • दहावी निकाल २०२५
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • दहावी निकाल २०२५
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what time is the right time to go to the walk on a summer day sap

उन्हाळ्याच्या दिवसात वॉकला जाण्याची योग्य वेळ कोणती?

Morning Walk Benefits In Summer: चालण्याने ताण कमी होऊन निद्रानाशाची समस्याही दूर होते. पण, बऱ्याच वेळा लोक मॉर्निंग वॉकला जाण्याची योग्य वेळ कोणती, याबाबत गोंधळलेले असतात.

April 11, 2025 15:31 IST
Follow Us
  • Morning Walk Benefits In Summer
    1/9

    सकाळी वॉकला जाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, यामुळे शरीरात रक्ताभिसरण वाढते आणि वजनही कमी होण्यास मदत मिळते.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    उन्हाळ्यात सकाळी फिरायला गेल्याने शरीरात साठलेली चरबी उर्जेत रूपांतरित होऊ लागते.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    हे कॅलरीज बर्न करण्यासदेखील मदत करते. चालण्याने ताण कमी होऊन निद्रानाशाची समस्याही दूर होते.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    पण, बऱ्याच वेळा लोक मॉर्निंग वॉकला जाण्याची योग्य वेळ कोणती, याबाबत गोंधळलेले असतात.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    तुम्ही चालण्यानेही तुमचे वजन कमी करू शकता, यासाठी तुम्हाला योग्य वेळ माहीत असणे आवश्यक आहे. संध्याकाळी शरीराचे स्रायू अधिक सक्रिय असतात.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही संध्याकाळी फिरायला जावे. पण, जर तुम्हाला तुमची झोप सुधारायची असेल आणि निरोगी राहायचे असेल तर तुम्ही सकाळी फिरायला जायला हवे.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    सकाळी फिरायला गेल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, उन्हाळ्यात सूर्योदयापासून सकाळी ७ वाजेपर्यंतचा काळ परिपूर्ण असतो.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    जर संध्याकाळबद्दल सांगायचे झाल्यास, सूर्यास्तानंतर फिरायला जावे. उन्हाळ्यात तुम्ही सकाळी ५ वाजता फिरायला जाऊ शकता आणि संध्याकाळी ७ वाजल्यानंतर फिरायला जाणे चांगले राहील
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9


    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle

Web Title: What time is the right time to go to the walk on a summer day sap

संबंधित बातम्या

नवरीचा झाला मोठा गेम! एण्ट्री होताच डीजेवाल्याने लावले चुकीचे गाणे; नवरीची रिअॅक्शन बघाच; VIDEO पाहून हसाल पोट धरून
‘या’ राशींच्या लोकांनो सज्ज व्हा! जूनपासून सोन्याचे दिवस येतायत? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
“…तर आज मी फरहान अख्तरचा सावत्र भाऊ असतो”, स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर म्हणाला, “आईच्या निधनानंतर…”
पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी हात पुढे करण्यामागचे कारण काय? भारतीय लष्कराने ‘सिंदूर’ मोहिमेबद्दल सांगितल्या महत्वपूर्ण गोष्टी…
Asaduddin Owaisi on Vikram Misri : ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे चर्चेत आलेल्या विक्रम मिस्रींना ट्रोल करणार्‍यांना ओवेसींनी सुनावलं; म्हणाले, “सभ्य, प्रामाणिक…”

फोटो गॅलरी

12
Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
16
पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी हात पुढे करण्यामागचे कारण काय? भारतीय लष्कराने ‘सिंदूर’ मोहिमेबद्दल सांगितल्या महत्वपूर्ण गोष्टी…
9
Photos: मित्राच्या लग्नासाठी समृद्धी केळकरचा लाल बनारसी सिल्क साडीतील खास लूक

ट्रेंडिंग टॉपिक्स

IPL 2025
कारण राजकारण
पहलगाम दहशतवादी हल्ला
MH HSC Result 2025
देवेंद्र फडणवीस
व्हायरल व्हिडीओ
मुंबई लाईव्ह अपडेट
आयपीएल २०२५

ताज्या बातम्या
सर्वसामान्यांसाठी एअरटेलचा ‘हा’ रिचार्ज प्लॅन परवडणारा; किंमत ५०० रुपयांपेक्षाही कमी, दररोज २ जीबी डेटासह मिळेल बरंच काही
त्याच्यासाठी हे सेलिब्रेशनही मोठंच! आजीने लाडक्या श्वानाचा अनोख्या पद्धतीने केला वाढदिवस साजरा; पाहा VIDEO
मुंबईतील रुग्णालये आणि शाळांमधील एक लाख गरजूंना मिळणार दररोज मोफत जेवण!
६०० कोटींची संपत्ती नाकारलेली, अंडरवर्ल्डविरोधात दिलेली न्यायालयात साक्ष अन्…; कोण आहे ‘ही’ अभिनेत्री? घ्या जाणून…
पुण्यात वानवडीतील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात तरुणाची आत्महत्या
Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • भारतीय सैन्याची सर्वात सर्वात प्राणघातक ‘रेजिमेंट, शत्रूही थरथर कापतात
  • Taliban Bans Chess : अफगाणिस्तामध्ये तालिबानने चक्क बुद्धिबळावर घातली बंदी; नेमकं कारण काय?
  • कोणत्याही परिस्थितीत रुग्णांचे मृतदेह अडवू नका ! सर्व खासगी रुग्णालयांना महापालिकेची तंबी
  • पुण्यात कुटुंब नियोजनात पुरुषांचा टक्का कमीच
  • भारत – पाकिस्तान शस्त्रविरामानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री ट्रोल, मुलीवरही आक्षेपार्ह शेरेबाजी; कारण काय?
  • शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळणार विविध कौशल्याचे धडे
  • हृतिक रोशन-ज्युनिअर एनटीआरचा ‘वॉर २’ प्रदर्शित होण्यापूर्वीच करणार कोट्यवधींची कमाई? कधी होणार प्रदर्शित? घ्या जाणून…
  • उद्या दहावीचा निकाल, ठाणे जिल्ह्यातील १ लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी दिली होती परिक्षा
  • बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेला बोधीवृक्ष तोच आहे की कुणी तोडला होता?
  • रावळपिंडी किंवा लाहोरमधून निवडणूक लढवायची आहे का ? नरेश म्हस्के यांची संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यावर टिका
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • Virat Kohli retires: He never gave up until one day he did
  • He claimed ‘astral projection’ led him to murder family; 8 years later, Kerala court rules man was motivated by anger, video games
  • From slum in Amravati to Nagpur and Delhi: Justice Gavai’s road to becoming CJI
  • Donald Trump’s new pharma order could increase pressure on India to hike drug prices, stocks tank on margin worries
  • Trauma carries on for generations, war is not a Bollywood movie: ex-Army Chief General Manoj Naravane
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us