
आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने आणखी एक सामना गमावला. मोसमात विजयाचे खाते उघडण्याची तळमळत असलेल्या मुंबई संघाला पराभव पत्करावा लागला. (फोटो सौजन्य – PTI)

रविवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईचा ३६ धावांनी पराभव केला. (BCCI/PTI)

या सामन्यानंतर मुंबई संघाचा सलामीवीर इशान किशनला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले. (फोटो सौजन्य – PTI)

याचं कारण म्हणजे त्याने २० चेंडू खेळून केवळ आठ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट फक्त ४० होता. (फोटो सौजन्य – PTI)

यावेळी मेगा ऑक्शनमध्ये २३ वर्षीय ईशान किशन हा सर्वात महागडा विकणारा खेळाडू ठरला. (facebook/iamishankishan)

मुंबई संघाने त्याच्यावर सर्वाधिक १५.२५ कोटींची बोली लावली होती. (ANI Photo/Mumbai Indians Twitter)

अशा स्थितीत अशा महागड्या विकणाऱ्या खेळाडूकडून चाहते आणि फ्रँचायझींना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र इशानच्या या परफॉर्मन्सनंतर तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. (BCCI, IPL)

एका यूजरने १५ कोटींच्या इशान किशनऐवजी ५० रुपयांना ओपनर खरेदी केला असता तर बरे झाले असते, असे म्हटले आहे.

इशान किशन चौकार मारताना

चुना लावला

१५ कोटींचे समर्थन करताना इशान किशन

करियर संकट मे है

प्रत्येक सामन्यात इशान किशन जेव्हा फलंदाजीला येतो!!

माझ्या वडिलांना तुमच्यावर भरपूर विश्वास होता

इशान किशनचा परफॉर्मन्स पाहून आकाश अंबानी