-
पॅरिस येथे ऑलिम्पिक २०२४ च्या क्रीडोत्सवाला सुरुवात झाली असून भारताने यंदा ११७ खेळाडूंचे पथक पॅरिसला पाठवले आहे.
-
अनेक भारतीय खेळाडू २०२४ ऑलिंपिकच्या प्री-इव्हेंट प्रशिक्षणात देखील सहभागी झाले.
-
भारताचा अर्जुन सिंग चीमाही ऑलिंपिकच्या १० मीटर एअर पिस्तूल पुरुष प्री-इव्हेंट प्रशिक्षणात सहभागी झाला होता.
-
टोकियो ऑलिम्पिकमध्ये बंदुकीत बिघाड झालेल्या मनू भाकरला आता पॅरिसमध्ये १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.
-
सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविच पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेनविरुद्ध सामना आपल्या नावावर केला.
-
स्पेनचा नदाल आणि कार्लोस अल्काराझ आणि अर्जेंटिनाच्या मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांच्यात पहिल्या फेरीचा सामना रंगला.
-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पूल बी हॉकी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पेनल्टी स्ट्रोकवरून गोल केल्यानंतर भारताच्या हरमनप्रीत सिंगने आपला आनंद साजरा केला.
-
भारताचा सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीच्या गट टप्प्यातील बॅडमिंटन सामन्यात फ्रान्सच्या कॉर्व्ही लुकास आणि लबर रोनन यांचा पराभव केला.

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार