भिडे गुरुजींवरून पुन्हा एकदा प. महाराष्ट्रातील नेते आणि प्रकाश आंबेडकर आमनेसामने
भिडे गुरुजी यांना तपास यंत्रणेने निर्दोषत्व बहाल केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील, विशेषत: सांगली जिल्ह्यातील नेते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

भिडे गुरुजी यांना तपास यंत्रणेने निर्दोषत्व बहाल केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील, विशेषत: सांगली जिल्ह्यातील नेते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

अलहाबाद उच्च न्यायालयानं ताजमहल संदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळून लावत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

नव्या पेंशन योजनेला विरोध करण्यासाठी गुजरातमधील सरकारी कर्मचारी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

औरंगाबाद हे राज्यातील राजकीय ध्रुवीकरणाचे नवे केंद्रबिंदू होऊ लागले आहे.