चतुरंग

दुष्काळ हीच संधी
राज्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतीकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलवणाऱ्या.

आरोग्यदायी अन्नाची लोकचळवळ
बाळू घोडे या शेतकऱ्याने परिसरातून जुन्या बियाणांचे संकलन करून स्वत:ची बीज बँक तयार केली आहे.

पौष्टिक मूल्यसंपन्न मिलेट्स
विविध अन्नउत्पादनांमध्ये मिलेट्सचा समावेश करण्यासाठी मी भारतीय उद्योजकांसोबत काम करत आहे.

टिनबंद शर्करा!
आपल्या शरीरात प्रवेश केल्यावर प्रत्येक प्रकारच्या शर्करेचं पचन वेगवेगळ्या प्रकारे होतं.

स्त्री परिवर्तनाच्या सक्रिय साक्षीदार
मातृत्व हे स्त्रीचे वैशिष्टय़ आहे. ते दूषण नाही, तसेच भूषणही नाही, असे मालतीबाईंचे मत होते.

मानवतावादी लेखन
कोणार्क मंदिरावर लिहिलेल्या त्यांच्या ‘शिलापद्म’ला ओडिया साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

प्रतिकारदेवतेचं अवतरण घडवणारी कथा
लग्न होऊनही कुंवार असलेली ती, कुंवार असतानाच विधवा झाली होती. जगाच्या दृष्टीनं ती आता भ्रष्ट झाली

परिवर्तनवादी विचारवंत
स्त्रीजीवनात एवढे बदल झाले खरे, पण ते वरवरचे आहेत, त्या जीवनाचा गाभा अजून जुनाच आहे.

बंडखोरीचं मिथक दृढ करणारी लेखिका
गौरी ज्या काळात लिहीत होती तो काळ स्त्रीमुक्तीच्या चर्चेला सुरुवात होण्याचा काळ होता.

प्रश्न विचारण्याचं धाडस
बालपणीच मातृसुखाला पारख्या झालेल्या अमृता यांना वडिलांनी वाचनाची गोडी लावली.

अस्ताव्यस्त भावनांचा पसारा
‘‘मी प्रेमाचीच भुकेली आहे. इस्लाम हा प्रेमाचा धर्म आहे. हिंदू विधवा म्हणून जगणं ही शिक्षाच होती मला.

पितृत्वाच्या ‘प्रसव-वेदना’
विवाहासारखा कृत्रिम उपाय आणून हे कृत्रिमपणे घडवलेले कुटुंब नाही. हे इथे लक्षात घेतले पाहिजे..

अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा..
अहमदनगरच्या श्रीगोंदे तालुक्यात वैशाली या १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला.

जेव्हा मेंदू असहकार पुकारतो..
११० वर्षांपूर्वी डॉ. अल्झायमर्सनी डिमेंशिया अर्थात स्मृतिभ्रंश या आजाराची लक्षणे सांगितली.

हसणाऱ्या स्त्रियांना कोण घाबरतं?
रेणुका चौधरी यांच्या संसदेमध्ये हसण्याने उठलेल्या गदारोळाच्या निमित्ताने हा अनुवादित लेख.

वृद्धाश्रमांची गरज का?
‘वृद्धाश्रम’ म्हटले की ‘टाकले’ हा शब्द एकावर एक शब्द फ्री असावा इतक्या सहजपणे येतो.

अपत्यजन्माचे नियोजन
अपत्यजन्माच्या बाबतीत एवढा सगळा विचार करून निर्णय घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे.

जनजागृतीस चालना मिळेल
कर्करोगाविषयी असलेली भीती इतकी खोलवर आहे की, त्या भीतीला बाजूला करण्यासाठी ‘जनजागृती’ आवश्यक आहे.