

विषाणू वाढीसाठी नेहमीच प्राणी, वनस्पती किंवा जिवाणूसदृश जिवंत पेशींची गरज असते, कारण विषाणू हे परजीवी असतात. यांतील काही विषाणू माणसांच्या किंवा…
जॉर्ज ऑटो गे यांनी १९२१ साली पीटसबर्ग विद्यापीठातून जीवशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि ते व त्यांची पत्नी मार्गारेट हे जॉन हॉपकिन्स…
व्हायरस म्हणजेच विषाणू, हे अतिसूक्ष्म कण आहेत. मानले तर सजीव, नाहीतर निर्जीव! विषाणू इतके सूक्ष्म असतात की ते सामान्य सूक्ष्मदर्शकातून दिसत…
‘डीएनए’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेणूची ओळख पहिल्यांदा १८६०च्या दशकात जोहान फ्रेडरिक मिशर नावाच्या स्विस रसायनशास्त्रज्ञाने करून दिली होती.
पर्यावरणातील जिवंत सूक्ष्मजीवांचे विशेषत: जिवाणू आणि बुरशी यांचे संकलन आणि मोजणी करताना सांख्यिकीय आणि गुणवत्तापूर्ण मोजमाप केले जाते.
मॅक क्रेडी या शास्त्रज्ञाने १९१५ साली ‘मोस्ट प्रोबेबल नंबर’ या तंत्राने संख्याशास्त्रीय पद्धत वापरून पाण्याच्या नमुन्यातील जीवाणूंची संख्या मोजण्याचे तंत्र विकसित…
सांडपाण्यातील विषारी सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांची तीव्रता मोजण्यासाठी सीओडी (मिलिग्रॅम/लिटर) हे एकक वापरतात.
पाण्यातील सेंद्रिय पदार्थाचे विघटन करण्याच्या जैविक प्रक्रियेत सूक्ष्मजीवांद्वारे वापरल्या जाणाऱ्या विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण म्हणजे बीओडी.
डीएनएच्या संरचनेचा शोध म्हणजे गेल्या शतकातील जीवशास्त्रातील सर्वांत मोठा शोध! या शोधाची सक्रिय शोधकर्ती म्हणून त्यांना सन्मान मिळायला हवा होता…
कोणत्याही दोन व्यक्तींच्या जनुकांची अर्थात डीएनएची छायाचित्रे वेगळी असतात.
संवाद ही केवळ माणसांपुरती मर्यादित संकल्पना नाही. प्राणी, पक्षी, झाडे आणि अगदी सूक्ष्मजीवही एकमेकांशी संवाद साधतात.