News Flash

संगणक अभियंत्याने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

अभिषेक कुमार यादवने बेडशीटने गळफास घेऊन केली.

राजुरा इथे हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहामध्ये जेवणानंतर काही मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला.

हिंजेवडीमधील टीसीएस कंपनी मध्ये काम करणाऱ्या २३ वर्षीय संगणक अभियंत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. येथील मेगापॉलिस सिटीमध्ये काल ही घटना काल घडली. मूळचा कानपुरचा असलेल्या अभिषेक कुमार यादवने  बेडशीटने गळफास घेऊन केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर येथील नागरिकांनी याबद्दलची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र ही आत्महत्या कशासाठी केली आहे याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. मेगापॉलिस सिटी मध्ये अभिषेक हा भाड्याने राहात होता. त्याठिकाणी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 12:46 pm

Web Title: computer engineer suicide in pune
Next Stories
1 मुंबई पालिकेच्या तिजोरीवर भाजप-शिवसेनेचा डोळा
2 पुण्यात आघाडी झाल्याची चर्चा; पण अधिकृत घोषणा नाही
3 बंडखोरी टाळण्यासाठी यादी जाहीर करण्याची प्रक्रिया रद्द
Just Now!
X