30 November 2020

News Flash

VIDEO: १२९ वर्षांचा इतिहास असणारा पुण्याचा हत्ती गणपती

स्थापनेपासून ही श्रींची तिसरी मूर्ती आहे

पुण्यातील नवी पेठ हत्ती गणपती मंडळाला १२९ वर्षांचा इतिहास आहे. १८९३ मध्ये देवकर, पानसरे, पडवळ आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी नवी पेठ हत्ती गणपती मंडळाची स्थापना केली. स्थापनेपासून ही श्रींची तिसरी मूर्ती आहे. या मूर्तीला ५५ वर्ष पूर्ण झाली आहेत. वाघावर हत्ती आणि त्यावर गणपती बाप्पा विराजमान असणारी महाराष्ट्रातील अशी ही एकमेव मूर्ती आहे. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण नवी पेठ हत्ती गणपतीबद्दल जाणून घेणार आहोत.

पुण्यातील मानाचे तसंच इतर गणपतींचे महत्त्व आणि वैशिष्ट्य आपण अशाच व्हिडीओंच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 7:55 am

Web Title: ganeshotsav pune navi peth hatti ganpati mandal sgy 87
टॅग Ganeshotsav
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये थरारक अपघात; भरधाव टँकरने सहा जणांना उडवले
2 राज्यातील धरणांत ७७ टक्के पाणी
3 पुण्यात नव्याने उभारलेल्या जम्बो कोविड केअर रूग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X