05 April 2020

News Flash

VIDEO : इंदुरीकर महाराजांची मिरवणूक काढत दर्शवला पाठिंबा

इंदुरीकर महाराजांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात सुरू आहे. अनेक स्थरातुन इंदुरीकर महाजरांवर टीका सुरू असताना त्यांच्या समर्थनार्थ काही लोक पुढे येत आहेत. पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे इंदुरीकर महाराजांची बैलगाडीतुन मिरवणूक काढत पाठिंबा दर्शवला आहे. यावेळे वारकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणाव हजर होते.

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवजयंती निमित्त ह.भ.प महाराज इंदुरीकर महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करत, उपस्थित नागरिक, वारकरी यांनी बैलगाडी मधून इंदुरीकर महाराज यांची मिरवूनक काढत कीर्तनस्थळी नेहले. शेकडो नागरिकांची गर्दी पाहून महाराजही सर्वांना नमस्कार करत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 1:53 pm

Web Title: indurikar maharaj railly in pimpari chinchawad nck 90 kjp 91
Next Stories
1 पुण्याची ‘ही’ फॅशन कोल्हापूरकडं सरकतेय; संभाजी राजेंनी जाहीर व्यक्त केली नाराजी
2 छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कायदे केले ते आता करण्याची गरज- शरद पोंक्षे
3 इंदुरीकर महाराजांनी बोलताना महिलांचा सन्मान राखावा – आदिती तटकरे
Just Now!
X