14 December 2017

News Flash

राज्यभरात आज सेट

‘व्याख्याता’ पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये रविवारी (१७

प्रतिनिधी, पुणे | Updated: February 17, 2013 1:04 AM

‘व्याख्याता’ पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) महाराष्ट्र,  गोव्यामध्ये रविवारी (१७ फेब्रुवारी) होणार असून या परीक्षेसाठी या दोन्ही राज्यांमधून एक लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत.
राज्यभरात १३ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. एक वर्षांनंतर सेट होत असल्यामुळे यावेळी विद्यार्थ्यांकडून परीक्षेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय या वेळी प्रथमच नव्या पॅटर्ननुसार सेट होणार असून या वेळी नेटप्रमाणेच सेटचा तिसरा पेपर वैकल्पिक असणार आहे.
 

First Published on February 17, 2013 1:04 am

Web Title: maha state eligibility test will start from today
टॅग Set