News Flash

पुण्यात गतीमंद मुलीची हत्या; दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं

कोथरूड परिसरातील धक्कादायक घटना

संग्रहीत

पुण्यातील कोथरूड परिसरातील डावी भुसारी कॉलनीमधील एका मतिमंद मुलींच्या संस्थेमध्ये १४ वर्षीय गतीमंद मुलीने ३३ वर्षीय गतीमंद तरुणीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून, तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यातील कोथरुड परिसरात गतीमंद मुलांची एक विशेष शाळा आहे. त्या ठिकाणी मुलं खेळत असताना हा सर्व प्रकार घडला आहे. इमरातीच्या दुसऱ्या मजल्यावरून मुलीली खाली ढकलून देण्यात आलं.

इमारतीवरून ही मुलगी खाली पडताच घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 6:36 pm

Web Title: murder of mentally retarded girl in pune thrown down from the second floor msr 87 svk 88
Next Stories
1 “संजय राठोडवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही”
2 पूजा चव्हाणचा खून झालाय; शांताबाई राठोड यांचा गंभीर आरोप
3 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल पंपावरील जाहिरात बंद करावी- रुपाली चाकणकर
Just Now!
X