26 February 2021

News Flash

’शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच’

‘शेतकऱ्यांना यापूर्वी दिलेल्या कर्जावरील ३६ हजार कोटी रुपयांचे व्याज भरतानाच शासनाची कसरत होत असल्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही...

| June 7, 2015 06:49 am

‘शेतकऱ्यांना यापूर्वी दिलेल्या कर्जावरील ३६ हजार कोटी रुपयांचे व्याज भरतानाच शासनाची कसरत होत असल्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही,’ असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना जाहीर केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 6:49 am

Web Title: no farm loan waiver sudhir mungantiwar
Next Stories
1 जेजुरीच्या ऐतिहासिक खंडोबा मंदिरावरील छत धोकादायक
2 पत्रकारितेपुढे विश्वासार्हता जपण्याचे आव्हान – मुख्यमंत्री
3 ‘आमदारकीचे तिकीट कापल्यामुळेच लेखनाकडे वळलो’
Just Now!
X