News Flash

गंधर्व सुरांचा दरबार आजपासून पाच दिवस

स्वरसोहळ्यात सहभागी होण्यासाठी कानसेन रसिक आतुर झाले आहेत.

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांच्या स्वरांनी महोत्सवाची नांदी होणार असून रविवापर्यंत (१६ डिसेंबर) सलग पाच दिवसांच्या स्वरसोहळ्यात सहभागी होण्यासाठी कानसेन रसिक आतुर झाले आहेत.

‘षड्ज’मधील लघुपट
व्ही. पाकिरासामी दिग्दर्शित ‘पं. रामनारायण – ए ट्रिस्ट विथ सारंगी’
एन. शास्त्री दिग्दर्शित ‘उस्ताद अमीर खाँ’
‘अंतरंग’मध्ये पं. हरिप्रसाद चौरासिया यांची मुलाखत
स्थळ- सवाई गंधर्व स्मारक, गणेशखिंड रस्ता

महोत्सवात
आज (दुपारी ४ वाजता)
गिरीश संझगिरी (गायन)
जयंती कुमरेश (वीणावादन)
अर्चना कान्हेरे (गायन)
पं. हरिप्रसाद चौरासिया

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 8:42 am

Web Title: pune savai gandharva festival jud 87
Next Stories
1 ‘सेवा’ कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थितांची गैरसोय
2 गंधर्व सुरांचा दरबार आजपासून पाच दिवस
3 ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या विभागीय अंतिम फेरीत चुरस!
Just Now!
X