27 February 2021

News Flash

पिंपरीत साबण व्यापाऱ्याची हत्या

पिंपरी मार्केट परिसरात प्रदीप विरुमल हिंगोरानी यांचे साबणाचे दुकान आहे. या दुकानालगतच त्यांचे घर आहे.

पिंपरी मार्केट परिसरात प्रदीप विरुमल हिंगोरानी यांचे साबणाचे दुकान आहे.

पिंपरी- चिंचवडमध्ये साबण व्यापाऱ्याची हत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली. प्रदीप विरुमल हिंगोरानी (वय ५१) असे हत्या झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पिंपरी मार्केट परिसरात प्रदीप विरुमल हिंगोरानी यांचे साबणाचे दुकान आहे. या दुकानालगतच त्यांचे घर आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांची मोलकरीण घरी आल्यानंतर प्रदीप यांची हत्या झाल्याचे उघड झाले. प्रदीप हे वृद्ध आई सोबत राहत होते. ते अविवाहित होते. रात्री उशिरा प्रदीप यांनीच दरवाजा उघडला असावा आणि त्यांची हत्या झाली, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 4:15 pm

Web Title: soap trader murder in pimpri
Next Stories
1 ‘मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या’
2 पत्नीने पैसे मागितल्याच्या कारणावरून पतीने चार महिन्याच्या बाळाला आपटले जमिनीवर
3 भिक्षेकऱ्याचा खून करून पसार झालेल्या आरोपीला जेजुरीत अटक
Just Now!
X