आपल्या कर्तबगारीने पेशवाई गाजविणारे पण देशद्रोही म्हणून ज्यांच्यावर ठपका बसला त्या बाळाजीपंत नातू यांचा दोन चौकी फरसबंदी वाडा नातू बोळात आहे. नातुंचा हा वाडा त्या काळी कसा होता हे गोष्ट पुण्याची या भागात आपण पाहणार आहोत.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.