scorecardresearch

VIDEO: गोष्ट पुण्याची – उंच मनोरा, आठ घंटा आणि सुंदर पंचहौद चर्च!

१३७ वर्षांपूर्वीचं ब्रिटिशकालीन ‘पंचहौद चर्च‘

VIDEO: गोष्ट पुण्याची – उंच मनोरा, आठ घंटा आणि सुंदर पंचहौद चर्च!

आजच्या ख्रिसमसच्या दिवशी ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात आपण भेट देणार आहोत पुण्यातील एका ऐतिहासिक चर्चला. जे चर्च ब्रिटिशकालीन असून त्याला १३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. आतून सुंदर असलेल्या या चर्चबाहेर १३५ फुटी उंच मनोरा आहे आणि त्यावर आठ घंटा आहेत.चला तर मग भेट देऊयात पंचहौद चर्चला.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 09:30 IST

संबंधित बातम्या