Video: गोष्ट पुण्याची – नारायणराव पेशव्यांचा खून: शनिवारवाड्यातील तो काळा दिवस

का झाला नारायणराव यांच्या सोबत घातपात? यामागे नेमकं कोण होतं ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागामधून…

gosht punyachi history of narayan peshwa murder
नारायणरावांनी माधवराव यांचे उत्तर कार्य केले आणि रमाबाई देखील सती गेल्या.

१८ नोव्हेंबर १७७२ रोजी माधवरावांनी अखेरचा श्वास घेतला. नारायणरावांनी त्यांचे उत्तर कार्य केले आणि रमाबाई देखील सती गेल्या. पेशवाईच्या सुवर्ण माळेतला मेरुमणी गळून पडला होता. त्यानंतर पेशव्यांची वस्त्रे नारायणराव यांना मिळाली. मात्र एका वर्षातच त्यांचा सोबत घातपात झाला आणि या शनिवारवड्याने तो काळा दिवस बघितला ज्या दिवशी नारायण रावांचा खून झाला. का झाला नारायणराव यांच्या सोबत घातपात? यामागे नेमकं कोण होतं ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागामधून…

‘गोष्ट पुण्याची’चे सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gosht punyachi history of narayan peshwa murder scsg

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या