scorecardresearch

गोष्ट पुण्याची : पेशव्यांच्या सावकारांच्या वाड्यात आहे मोटे मंगल कार्यालय

दीक्षित वाडा: पेशव्यांच्या सावकारांचा वाडा

पेशव्यांचे सावकार पटवर्धन दीक्षित हे गुहागरचे होते. शनिवार वाड्याच्या उजव्या हाताला त्यांनी वाडा बांधला हे पेशव्यांचे आजोळ. हरी बाळकृष्ण दीक्षित पटवर्धन हे श्रीमंत विश्वासराव पेशवे यांचे सासरे होते. या दीक्षितांच्या वाड्याला आपण आज भेट देणार आहोत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gosht punyachi series mote marriage hall is in the palace of peshwa moneylenders msr

ताज्या बातम्या