आज आपण भेट देणार आहोत शनिवार पेठेत असलेल्या वीर मारुतीला. आता तुम्हाला वाटेल की मारुतीला वीर तर आपण म्हणतोचं पण या वीर मारुतीचे नाव आहे तरी काय? तर याचे असा आहे की.. या मारुतीचे नावचं वीर मारुती आहे, आणि याच नवामागची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत

गोष्ट पुण्याची मालिकेतील सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.