किरण गोसावीची साथीदार अटकेत

गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड पसार झाली होती.

पुणे : परदेशात नोकरीच्या आमिषाने युवकांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एनसीबीचा पंच किरण गोसावीच्या साथीदार महिलेला लष्कर पोलिसांनी अटक केली.

कुसुम गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. परदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी गोसावी आणि साथीदार महिला गायकवाड यांच्याविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गोसावीविरोधात शहरातील फरासखाना, लष्कर, वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड पसार झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kiran gosavi accomplice arrested fraud charges filed crime akp

Next Story
आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले
ताज्या बातम्या