आपल्या पराक्रमाच्या जोरावर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा उचलला तो होळकर घराण्याने. मल्हारराव होळकर, खंडेराव होळकर ते अगदी पुण्यश्लोक अहिल्या होळकर, या होळकर घराण्याने त्यांच्या पराक्रमाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर एक वेगळे स्थान मिळवले आहे. आज ‘गोष्ट पुण्याची’ च्या भागात याच होळकर घराण्याच्या एका छत्रीला आपण भेट देणार आहोत..

Video : पुण्यात भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद