scorecardresearch

Page 2197 of पुणे

पुणे डीफॉल्ट स्थान सेट करा
Oxytocin drip
चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरवर गुन्हा दाखल

घटनेनंतर तब्बल १६ महिन्यानंतर मृत मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

गडकरी, तावडे, अजित पवारांसह सर्वपक्षीयांच्या कारखान्यांना नोटीस

राज्यात ३१ डिसेंबर २०१८ अखेर गाळप झालेल्या आणि १५ जानेवारीपर्यंतच्या एफआरपी अहवालानुसार १८५ साखर कारखाने सुरू होते.

राज्यातील ४० हजार गावांतील गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी

भूमी अभिलेख विभागाकडून ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचा प्रकल्प आता राज्यभर राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पुण्यात भटक्या श्वानांची सामूहिक हत्या; सोसायटीतील व्यक्तीनेच कृत्य केल्याचा संशय

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्राण्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजू शकेल – पोलीस

प्रेमभंगामुळे चिडलेल्या तरुणाने प्रेयसीचे अश्लील फोटो टाकले इन्स्टाग्रामवर

या प्रकरणातील पीडित तरुणी ही १८ वर्षांची असून ती हिंजवडीत राहते. तर आरोपी अनिकेत हा गोंदिया येथे राहतो.

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×