अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी पुण्यामध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता. विविध सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. पुण्यातील तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चातील क्षणचित्रे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
संग्रहित लेख, दिनांक 21st Aug 2013 रोजी प्रकाशित
दाभोलकरांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात तरुणाई रस्त्यावर (फोटो)
विविध सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
First published on: 21-08-2013 at 01:21 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students participated in protest rally against dabholkars killing