
पौष्टिक आणि चवदार अशा दोन्हींचा संगम साधला गेला आहे.


आता हे चिकन नीट शिजवून घ्यावे. ताटावर पाणी घालून ते ताट या पातेल्यावर ठेवून चिकन शिजवावे.

हिंगोळ्या या जास्त गोड बनवत नसल्याने लहान-थोरांना सगळ्यांनाच हे पक्वान आवडते.

खवा, सुक्या मेव्याचे तुकडे एका कढईमध्ये घेऊन मंद आचेवर हलवत राहावे.



आता हे मुरवलेले चिकन मैद्यात घोळून दोन्ही बाजूंनी छान ग्रील करून घ्या.


सकाळी या रोटय़ांसाठी पीठ घातले जाते आणि त्यानंतर गावातील महिला रात्रभर जागून हे रोटय़ा काढत असतात

बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीसाठी मीठ घालून या मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करावेत.


तूप गरम करून त्यात आख्खे मसाले घालून, परतून मग त्यात कांदा घालावा.