
दीपा पाटील साहित्य * फिश फिलेट पाव किलो, ल्ल १ चमचा हळद, * १ अंडे, १ कांदाल्ल १ वाटी ब्रेडचा…

दीपा पाटील साहित्य * फिश फिलेट पाव किलो, ल्ल १ चमचा हळद, * १ अंडे, १ कांदाल्ल १ वाटी ब्रेडचा…




चिकन नीट धुऊन त्याला मीठ, आले-लसूण, हिरवी मिरची लावून थोडय़ाशा पाण्यात ते शिजवून घ्यावे.

चिकन शिजल्यानंतर त्यात चिरलेला टोमॅटो घालून एक वाफ आणावी.

मटण उकडायला ठेवल्यावर काजू, खसखस, बडीशोप, जिरे आणि खोवलेले ओले खोबरे एकत्र बारीक वाटून घ्यावे.

पाचभेळी भाजी म्हणजे पाच प्रकारची कडधान्ये एकत्र करून तयार करण्यात आलेली भाजी होय.

एका मोठय़ा बाऊलमध्ये चारही शिजवलेल्या सर्व पदार्थाना वाढून घ्यावे.

रताळी उकडून, सोलून आणि किसून घ्या. तुपावर काजू, बदाम, मनुका थोडय़ाशा लालसर रंगावर परता आणि बाजूला काढून ठेवा

एका वाटीत यीस्ट, साखर, १ टीस्पून मैदा एकत्र करा आणि त्यात दोन ते तीन चमचे कोमट पाणी घालून ‘पेस्ट’ तयार…
