
९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या भाषणाचा संपादित अंश..
भारतातील बहुजन समाजातील सुधारणा म्हणजेच भारताची खरी सुधारणा समजली जाईल.
सध्याचा अमृतकाळ तर या प्रतीकांवरच आधारलेला. त्यातल्या त्यात प्रत्येक राज्याने त्यांचे राज्यगीत निवडावे अशी विनंतीवजा सूचना दस्तुरखुद्द मोदींनी केली.
न्यायालय व्यभिचार एक आधुनिक समस्या असल्याचे मानते, असे म्हणण्यास मात्र जागा आहे.
भारताचे शेर बहादूर खेळाडू अपेक्षेपेक्षा फारच लवकर गळपटले आणि उपान्त्यपूर्व फेरीही न गाठता गारद झाले
१९७५ मध्ये शांती भूषण यांनी उच्चारलेले ‘ते’ शब्द आजही तेवढ्याच ताकदीने निनादत आहेत…
योजनांना आकर्षक नावे देऊन लोकांना खूष करण्याचा सरकारने अर्थसंकल्पात प्रयत्न केला खरा, पण ते महागाईपासून दिलासा मात्र देऊ शकलेले नाही.
संमेलनाचा अध्यक्ष निवडताना तो सरकारच्या विचाराचा पुरस्कर्ता असेल याची काळजी घेतली जाईल.
वंचित वरियता, सप्तर्षी, गुणांना वाव देणे, श्रीअन्न, सर्वागीण- सर्वसमावेशक इत्यादी शब्दप्रयोग अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान वापरले गेले आहेत.
विद्वानांच्या विद्वत्तेचा सामान्यजनांस काही उपयोगच होत नसेल तर त्या विद्वत्तेची किंमत तरी काय?’असा प्रश्न महाराज विचारतात.
चीनमधील शेती क्षेत्राशी तुलना केल्यावर दिसणारे चित्र चीनचे सामर्थ्य दाखवणारे आहेच
पुढे काय, हा प्रश्न जसा अदानी समूहासाठी लागू आहे, तसाच तो आपल्या वित्त नियामक यंत्रणा, सरकार यांच्यासमोरही आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.