
कितीही लुटले तरी न सरणाऱ्या आणि पुरून उरणाऱ्या प्रेमधनाने ही नगरी ओसंडून वाहतेच आहे







गंगेचें जैसें।’’ या ‘ज्ञानदेवी’च्या १६व्या अध्यायातील ओवीमध्ये त्या वास्तवाचे सम्यक प्रतिबिंब उमटलेले आपल्याला आढळून येते.

संतांचा हात धरून जी पंढरीनगरी गाठायची ती पंढरी म्हणजे तर केवळ असाधारण अशा विश्रांतीचे स्थान.



