भगवान शंकरांनी आपली अर्धांगिनी आदिशक्ती भवानीपाशी उघड केलेला अद्वयबोध स्थिरावला त्याच परिसरातील मच्छिंद्रनाथांच्या ठायी.

भगवान शंकरांनी आपली अर्धांगिनी आदिशक्ती भवानीपाशी उघड केलेला अद्वयबोध स्थिरावला त्याच परिसरातील मच्छिंद्रनाथांच्या ठायी.

साहजिकच, परंपरेचे जतन करण्याची ऊर्मी प्रत्येकाच्या मनात तेवत असते.

पण मुळातच कडवट असणारे वास्तव तीक्ष्ण, कर्णकटू रीतीने प्रकट केले तर होणारे क्लेश अधिकच झोंबतात.

संकल्पनेच्या ठायी अभिप्रेत असणाऱ्या पावित्र्याचे जतन करण्याचे किती तीव्र भान त्यांच्या ठायी जागरूक होते, याची कल्पना येते.