बोलअद्वयबोधApril 19, 2021 00:13 ISTसाहजिकच समग्र लोकव्यवहाराचा पोत निर्भर राहतो तो जगण्यातील संवादाच्या जातकुळीवर.
…मा प्राकृतीं काय उणीवी (?)अद्वयबोधApril 16, 2021 00:00 ISTलोकव्यवहाराचा पोत सुधारायचा तर त्यासाठी आवश्यक ठरतो लोकसंवाद.
शब्दअद्वयबोधApril 15, 2021 00:01 ISTशब्द हे अर्थाचे वाहक होत. साहजिकच, ज्ञानप्राप्तीचे साधन शब्दच ठरतात. विद्यार्थीदशेमध्ये शब्दब्रह्माची उपासना करायची ती त्यासाठीच.
ज्ञानोपासनाअद्वयबोधApril 14, 2021 01:04 IST‘अभ्यासयोग’ अशी शब्दसंहती ज्ञानदेव योजतात ती बहुधा त्याच दृष्टीने
अभ्यासअद्वयबोधUpdated: April 13, 2021 01:13 ISTतसे बघायला गेले तर अर्थशास्त्र आणि परमार्थशास्त्र या दोहोंचा संबंध अतिशय निकटचा आहे
स्वयंपूर्णअद्वयबोधApril 12, 2021 00:13 IST‘‘श्रीगुरुचे नि नांवें माती। डोंगरीं जयापासीं होती। तेणें कोळियें त्रिजगतीं। येकवद केली।
जयां ऐहिक धड नाहीं…अद्वयबोधUpdated: April 9, 2021 00:45 ISTशब्दकोशात पाहू गेल्यास ‘अवधूत’ या संकल्पनेस अर्थांतराचे विविध पदर आढळतात
शांतीअद्वयबोधUpdated: April 7, 2021 00:47 ISTवापरून वापरून पार गुळगुळीत झालेले असले तरी काही प्रश्न कधीच अप्रस्तुत ठरत नसतात.
दादराअद्वयबोधUpdated: April 6, 2021 01:08 ISTघरोघरी वाळवणांची ताटे अंगणात अथवा गच्चीवर पसरलेली. त्यांत खास ‘लोणच्याच्या कैऱ्या’ आल्या की विचारूच नका!
मग श्रीगुरू आपैसा भेटेचि गा…अद्वयबोधApril 2, 2021 00:00 ISTतुकोबांच्या जीवनप्रवासाला निर्णायक वळण बहाल केले ते इ.स. १६३०-३१ या वर्षाने.