
गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांच्या जीवनातील एक कथा. अतिशय रम्य, बोलकी आणि आशयसंपन्न





ज्ञानदेवांचे परमगुरू गहिनीनाथ हे त्यामानाने अलक्षित परंतु प्रचंड क्रांतिकारी असे विभूतिमत्व होय.




भक्ष्याला चाहूल लागू न देता त्याच्यावर अवचितच झडप घालायची या हेतूने जमिनीवरून पोटाने पुढे सरकत-सरपटत वाघ पाणिनींच्या दिशेने सरकू लागला.



आई-वडिलांच्या पश्चात धाकटय़ा भावंडांचा सर्वतोपरी सांभाळ केला निवृत्तिनाथांनीच.