
काटा रुते कुणाला?
शहरीकरणाच्या विस्मयकारक रेटय़ात फुलपाखरे, चिमण्या व पोपट हद्दपार केले जात आहेत याकडे कुणाचे लक्ष आहे का?

‘हृदयी धरा हा बोध खरा’
‘शाश्वत विकासाची उद्दिष्टे’ तर आखून झाली, पण त्या उद्दिष्टांकडे नेणारे मार्ग पुरेसे शाश्वत आहेत का?

पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचे मर्म
पीओपीची गणेशमूर्ती तीन महिने उलटले तरी पाण्यात सुमारे जशीच्या तशी होती

पर्यावरणस्नेही गणेश विसर्जनाचा श्रीगणेशा
गणेश मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करण्याला ठाम विरोध करावा.

कचरासाम्राज्याचे वारसदार
ऊर्जानिर्मिती ‘मिश्र कचऱ्यापासून’ की वर्गीकरण केल्यानंतर, हा प्रश्न महत्त्वाचा आहे; त्याहीसाठी धोरण हवे

‘कचरा तिथे वीज’?
वीजनिर्मिती हा तुलनेने महाग आणि सध्या जटिल पर्याय वाटतो, पण त्याही दिशेने पावले पडावीत..

सुक्याबरोबर ओले जळेल?
ओला-सुका कचरा वेगवेगळा करण्याची सवय हवीच, पण कचऱ्याच्या ऊष्मांकावर वीजनिर्मिती ठरते..

ऑगस्टा : दुर्लक्षित मुद्दे
‘ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर’ खरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या इटलीमधील तपासाचे पडसाद येथेही उमटलेच.

जिथे कचरा, तिथेच खत
जिद्दीने कुणी करावे म्हटले तर प्रचंड खर्चीक व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उभे करता करता दमछाक करणारे बनते.

कचरा कुजतो, इंधन देतो!
बायोगॅस देणारी संयंत्रे कुजणाऱ्या कचऱ्यावर चालू शकतात, फक्त यासाठीची जैवरासायनिक प्रक्रिया निराळी असते.

काय हवे?.. धूर की ऊर्जा?
देशभरच्या महानगरांत दररोज निर्माण होणऱ्या ८८ हजार टन कचऱ्यापैकी ६५ टक्के, म्हणजे सुमारे ५७,२०० टन कचरा कचरापट्टय़ांवर नेला जातो. या कचऱ्यापासून खत करणे शक्य आहेच, पण बायोगॅस आणि ऊर्जानिर्मिती

घनकचऱ्यातून कशाकडे?
घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले नाही तर दुष्परिणामांकडेच वाटचाल होणार, हे एव्हाना बहुतेकांस पटलेले आहे

केल्याने होत आहे रे..
‘कचऱ्याचे काय करायचे’ हा प्रश्न आज मुंबईपुण्यासमोर आहे. उद्या सर्वच शहरांपुढे तो येणार आहे.

तंत्रशिक्षण ताळाविनाच?
तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातील दुकानदारी सर्वपरिचित आहेच, त्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते आहे.

सावध, ऐका पुढल्या हाका
शहरीकरण वाढत असताना पर्यावरण, प्रदूषण आणि परिसर्ग-रक्षण यांचे प्रश्न टोकदार होत जाणारच