News Flash

स्वप्नं जिवंत ठेवण्यासाठीच..

नऊवारी साडी नेसून आणि नाकात नथ घालून बुलेटवर स्वार होणं एवढीच फक्त मराठीपणाची ओळख नाही

बंद दाराआड ‘ती’..

काही जणांच्या चुकांमुळे सर्वावरच अविश्वास का?’ हा प्रश्न निरुत्तर करणारा आहे..

‘किसान’ चिंतित, ‘जवान’ भरतीत..

इंजिनीअरिंगसाठी पाच-सहा लाख रुपये खर्च केल्यानंतरही सात हजार रुपयांवर नोकरी करण्याची वेळ येते.

भंगलेल्या स्वप्नांचा माग..

सोन्याहून अधिक मोलाचे वाटणारे यंत्रमाग आताशा भंगाराच्या भावात विकावे लागत आहेत

मुंबईतलं ‘शेतकरी स्पिरीट’!

नोकरी, अभ्यास आणि घरची परिस्थिती यांचा विचार करून मेंदू पिळवटून निघतो.

अपना टाइम आएगा!

सध्या मुंबईत बस्तान बसावे म्हणून धडपडतो आहे.

अस्वस्थ तरुणाईची ‘महापरीक्षा’!

औरंगाबादच्या महात्मा फुले चौकातील अभ्यासिकेत वेगवेगळ्या सरकारी नोकरभरतीच्या परीक्षा देणाऱ्यांची ही फौज उभी.

तरुण आमदार, काय करणार?

आमदार तरुण असले तरी तरुणांच्या प्रश्नांवर ते विधानसभेत सक्रिय नसतात..

खूप लोक आहेत..

गेली तीन वर्ष ‘अक्षरमैफल’ हा अंक संपादित करणारा मुकुल रणभोर हा तरुण या प्रश्नाचं उत्तर देतो, ‘‘समाजमाध्यमांवर भरपूर लेखन होतं आहे

तरुणांचा पक्ष आकांक्षांचा..

साताऱ्यातील नेतृत्वाची चर्चा हल्ली देशपातळीवर झाली, ती छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामुळे.

‘उमेद’ टिकून आहे..

विक्रोळी मतदारसंघातून उमेदवारी मिळालेला सिद्धार्थ मोकळे हा तरुण मागील दहा वर्षांपासून सामाजिक काम करतो

झेंडाविरहित आंदोलनातील तरुणाई

मेट्रो-३ च्या कारशेडसाठी २०१५ मध्ये आरेतील जागा वापरायचे ठरले, तेव्हा ‘आरे वाचवा’ ही मोहीम सुरू झाली.

गांधीवाद साकारणारे तरुण..

महात्मा गांधींनी दिलेला विचार आजही तेवढाच प्रस्तुत आहे, जितका तो आधीही होता.

काम करणारे.. आणि ‘कार्यकर्ते’!

संघटनेपेक्षा किंवा पक्षापेक्षा नेता आणि त्याचा चेहरा महत्त्वाचा ठरू लागला.

सेवा आणि स्थिरता

दुष्काळी सिन्नर तालुक्यास लागून असलेल्या या गावची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास आहे.

नादाचं आत्मपरीक्षण..

युवा वाद्य पथकाचा संस्थापक वैभव वाघनं पथक संस्कृतीचे साधक-बाधक मुद्दे मांडले.

परीघ आणि केंद्रस्थान

मुंबई महानगराच्या विकास आराखडय़ात आठ वर्षांपूर्वी या कोळीवाडय़ांना ‘झोपडपट्टी’ ठरवलं गेलं,

पीएच.डी.धारक गर्दीचे होणार काय?

विद्यापीठ अनुदान आयोगा(यूजीसी)ने नुकतेच पीएच.डी.संदर्भात काही नवे नियम लागू केले आहेत.

तिच्या शिक्षणाला दुष्काळाचा फास

भिसे वाघोली गावच्या शीतल वायाळ या मुलीनं वडिलांना चिठ्ठी लिहून विहिरीत आत्महत्या केली.

आशादायक कवडसे..

दीपक व त्याचे सहकारी कंपनीतून पैसाच कमवत आहेत असे नाही, तर ते सामाजिक भानही जपतात.

जीव टांगणीला..

गुरुपौर्णिमेपासून मुंबईमध्ये गोविंदा पथकांची मानवी मनोरे रचण्याची तालीम जोमाने सुरू झाली आहे.

विद्यापीठात जात असताना..

कित्येक मुलं-मुली ऐन उमेदीच्या काळात जातीय विळख्यात अडकल्याने आपलं जीवन संपवताहेत.

‘पुढच्यास ठेचे’नंतर मागचे..

नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्य़ात स्थलांतरित करण्याबाबत शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

अच्छा, समाजसेवा करता काय?

जग बदलाच्या, समाजसेवेच्या ध्यासानं समाजकार्याच्या क्षेत्रात आलेल्या आजच्या ध्येयवेडय़ा तरुणांची ही व्यथा-कथा..

Just Now!
X