मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील लढतीत भारतीय संघावर मात केल्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाने आपल्या कॅरेबियन स्टाईलमध्ये विजयाचे सेलिब्रेशन केले. स्टेडियमधून रवाना झाल्यानंतर हॉटेलमध्ये दाखल होताच वेस्ट इंडिजचा कर्णधार सॅमीने त्याचा सहकारी खेळाडू ड्वेन ब्रावोच्या आवाजातील ‘चॅम्पियन..चॅम्पियन’ गाणे पोर्टेबल स्पिकरवर लावले आणि संपूर्ण संघाने हॉटेलमध्ये एकच कल्ला केला. उपस्थितांनीही वेस्ट इंडिजच्या संघाचे जोरदार स्वागत केले.

Raw Vision: Imagine if the Windies win it all!

Now this is how you celebrate a semi-final win! Imagine if Darren Sammy. Dwayne Bravo and Windies Cricket win it all!Watch highlights from the thrilling semi: http://cricketa.us/1UFZWEe

Posted by cricket.com.au on Thursday, March 31, 2016