ट्वेन्टी-२० विश्वचषक

काही कळायच्या आतच भुवीनं उडवली ‘वर्ल्डकप हिरो’ची दांडी..! पाहा भन्नाट इनस्विंग गोलंदाजीचा VIDEO

भारत-न्यूझीलंडमध्ये रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भुवनेश्वर कुमारनं न्यूझीलंडचा सलामीवीर मिशेलला गोल्डन डकवर तंबूत धाडलं.

अरेरे..! न्यूझीलंडला सामोरं जाण्यापूर्वी रोहित-राहुलचं मोठं नुकसान; विराट मात्र ‘जैसे थे’!

आजपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी…

संपूर्ण जग कौतुक करत असताना वॉर्नर मात्र विल्यमसनच्या कामगिरीवर झाला फिदा; Insta Story चा Screenshot व्हायरल

एकीकडे जगभरातून वॉर्नरवर कौतुकाचा वर्षाव होत असताना वॉर्नर मात्र एका वेगळ्याच खेळाडूच्या कामगिरीवर फिदा झालाय.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर ‘तो’ म्हणाला, “३३५ दिवस”; पण या ट्विटचा अर्थ काय?

न्यूझीलंडच्या संघाला अंतिम सामन्यामध्ये धडाकेबाज प्रवेश मिळवून देण्यात या खेळाडूने उपांत्य सामन्यात मोलाचा वाटा उचलला होता.

टी २० वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वॉर्नरची दमदार कामगिरी; पत्नीने टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर

आयपीएल मध्ये अपयशी ठरल्यानंतर वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल की नाही याची चाहत्यांना चिंता होती

T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, “वॉर्नरला मालिकावीर पुरस्कार देण्याचा निर्णय अन्यायकारक, हा पुरस्कार तर…”

२०२१ च्या आयपीएलमधून अचानक डच्चू मिळाल्यानंतर वॉर्नरने विश्वचषकामध्ये दमदार कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केलंय.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

फोटो गॅलरी

15 Photos
“आमचं एकमेकांवर प्रेम आहे, मला फरक पडत नाही….”; जेव्हा रेखाने दिली होती अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेमाची कबुली
13 Photos
“एका नवीन मंचावर, नव्या भूमिकेत…”, श्रेया बुगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
15 Photos
ब्रेस्ट सर्जरीसाठी मिया खलिफाने खर्च केले इतके पैसे, आकडा वाचून बसेल धक्का