
इतर सर्व सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात विराटचा मोलाचा वाटा होता.

इतर सर्व सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात विराटचा मोलाचा वाटा होता.


ऑस्ट्रेलियाचे संस्थान खालसा करीत वेस्ट इंडिजच्या महिलांची प्रथमच जगज्जेतेपदाला गवसणी

विश्वचषकापूर्वी बरेच काही घडून गेले, पण आम्ही फक्त क्रिकेटवरच लक्ष देण्याचे ठरवले.

द्रविड सध्या भारत ‘अ’ आणि भारताच्या १९ वर्षांखालील (युवा) संघाला मार्गदर्शन करीत आहे.


ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीची लढत कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर

ऑस्ट्रेलियाचा महिला संघ चौथ्यांदा विश्वचषकाला गवसणी घालेल असे वाटत होते.

जेव्हा वेस्ट इंडिजचे खेळाडू मैदानावर नृत्य करतात, तेव्हा त्यांचा रंग एकसारखा असतो.

वेस्ट इंडिजने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर थोडे गवत ठेवण्यात आले असून याचा फायदा इंग्लंडच्या गोलंदाजांना मिळेल.

विश्वचषकापूर्वी आम्ही कुणाच्या खिजगणतीमध्ये नव्हतो - डॅरेन सॅमी