
माजी दिवंगत अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे क्रिकेट विश्वात एक प्रशासक म्हणून अढळ स्थान आहे.

माजी दिवंगत अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे क्रिकेट विश्वात एक प्रशासक म्हणून अढळ स्थान आहे.

पाकिस्तानला या दोन्ही स्पर्धामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडूनही पराभवाला सामोरे जावे लागले होते.

तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अग्रस्थान मिळवून देणारा कर्णधार हा एक असामान्य इतिहास धोनीच्या गाठीशी आहे.

सर्व भारतीयांचे विराटने इन्स्टाग्रामवरुन आभार मानले आहेत.


हिरवेगार गवत वेगवान गोलंदाजांना सहाय्यक; फिरकीला साथ मिळण्याची शक्यता कमी

२०१९च्या विश्वचषकापर्यंत खेळणार असल्याची धोनीची नाटय़मय ग्वाही

दोन नोबॉल आणि दव हे घटक भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरले, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.

‘‘ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये कर्णधार व खेळाडू या दोन्ही भूमिका धोनीने यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.

पीसीबीच्या सत्यशोधक समितीची शिफारस; मोहसीन खान प्रशिक्षकपदासाठी उत्सुक

‘‘एकेरी धावांचे दुहेरी धावांमध्ये रुपांतर करण्यात विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी वाकबगार आहेत.

‘‘आमच्या संघातील पंधराही खेळाडू विजयवीर आहेत,’’ हे वाक्य डॅरेन सॅमीने विश्वचषकाच्या पूर्वीच म्हटले होते