
मार्टिन गप्तीलच्या तडाखेबंद फटकेबाजीने मंगळवारी न्यूझीलंडच्या विजयाचा अध्याय लिहिला.

मार्टिन गप्तीलच्या तडाखेबंद फटकेबाजीने मंगळवारी न्यूझीलंडच्या विजयाचा अध्याय लिहिला.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची भरवशाची चार्लट एडवर्ड्स केवळ ४ धावा करून तंबूत परतली

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळवलेल्या आश्चर्यकारक विजयानंतर इंग्लंडला जणू विजयाचा ‘रूट’ सापडला आहे.

बांगलादेशविरुद्ध तीन बळी मिळाल्याने डोक्यावरचे बळी मिळवण्याचे दडपण संपले आहे,

चेन्नईच्या याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन सराव सामने खेळले आहेत.

आर. पी. मेहरा ब्लॉकमध्ये दोन हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था होऊ शकते.

मैदानातील विक्रमांसोबत विराटच्या खात्यात आता जाहिरातीच्या मानधनाचाही एक अनोखा विक्रम

विराट जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा माझ्या मुलांना क्षणभरही टेलिव्हिजनपासून दूर जावेसे वाटत नाही.

पाकिस्तानला जिंकू देऊ नका, अशी मानसिकता क्रिकेटला धर्म मानणाऱ्या काही भारतीयांची नक्कीच आहे.

विश्वचषकानंतर संघाचे प्रशिक्षकसुद्धा बदलणार असल्याची माहिती पीसीबीच्या प्रमुखांनी दिली आहे.

पावसाळी हवामान असलेल्या दिल्लीतून भारतीय संघ हिमवृष्टी होत असलेल्या धरमशालात दाखल झाला आहे.

अष्टपैलू शेन वॉटसनने बांगलादेशला सुरुवातीलाच दोन धक्के देत २ बाद २५ अशी अवस्था केली.