
भारताने कोहलीच्या जिगरबाज नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सहा विकेट्सने विजय मिळवला.

भारताने कोहलीच्या जिगरबाज नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सहा विकेट्सने विजय मिळवला.

अशक्यप्राय झेल टिपून हार्दिक पंडय़ाने क्रिकेटरसिकांची वाहवा मिळवली.

साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने माजी विश्वविजेत्या श्रीलंकेला विजयासाठी कडवी टक्कर दिली होती.

इंग्लंडने झंझावाती फलंदाजीचा नमुना पेश करत हा सामना जिंकला.

वानखेडेच्या खेळपट्टीवर कितीही धावांचा पाठलाग होऊ शकतो, हे वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलने दाखवून दिले.


या सामन्याला अॅशेसपेक्षाही वेगळे महत्त्व आहे, असे रविचंद्रन अश्विन म्हणतो.

सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानला दोन धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

महिला विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पध्रेच्या ‘ब’ गटातील ही लढत चेन्नईत होणार आहे.

श्रीलंकेच्या महिला संघाची व्यवस्थापक व्हेनेस्सा डी सिल्वा यांनी ही माहिती दिली.

दिवसभर आच्छादित असलेल्या खेळपट्टीचा नूर व्यवस्थिपणे ओळखून भारतीय गोलंदाजांनी केलेला अचूक मारा.