
ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी थरारक विजय


भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवल्यामुळे क्रिकेटरसिकांना चिंता वाटते आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या माजी विजेत्या संघाला कमी लेखून चालणार नाही

धरमशालाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात किवींनी कांगारुंचा ८ धावांनी पराभव केला.

भारतीय संघाला धक्का दिल्यानंतर पारंपारिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज

चालरेट एडवर्ड्सच्या अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने बांगलादेशवर विजय मिळवत विश्वचषक अभियानाची दिमाखात सुरुवात केली.

सलग चौथ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी आतुर ऑस्ट्रेलियाची सलामीची लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत शुक्रवारी न्यूझीलंड आणि आर्यलड यांच्यात मोहाली येथे सामना रंगणार आहे.


पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी न्यूझीलंड सज्ज

वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या वादळापुढे इंग्लंडला पहिल्या सामन्यात लोटांगण घालायला लागले होते.

ख्रिस गेलच्या कौशल्याचा दर्जा सर्वोत्तम आहे, असे मत इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने व्यक्त केले.