scorecardresearch

प्रा. रा. ग. जाधव यांना िवदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान

विनोद तावडे यांच्या उपस्थितीत राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांना िवदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुलंच्या नावाचा पुरस्कार, हे विसाव्याचे झाड- डॉ. अनिल अवचट

मुक्तांगण संस्था अनेक संकटांमधून गेली आहे. मात्र पुलंच्या नावाने मिळत असलेला पुरस्कार हा मुक्तांगणसाठी विसाव्याचे झाड आहे, असे मनोगत ज्येष्ठ…

विद्या बाळ यांना सामाजिक; तर सुरेश द्वादशीवार यांना साहित्य जीवनगौरव

‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चे पुरस्कार जाहीर अमेरिकेतील मराठी माणसांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ या संस्थेच्या वतीने गेली २० वर्षे साहित्य व सामाजिक…

पुरस्कारार्थीपेक्षा अजित पवार यांचेच गुणगाण

कॉसमॉस बँकेच्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल गोयल यांना ‘सहकार भूषण’ आणि सांकलांना ‘िपपरी-चिंचवड भूषण’ पुरस्काराने अजितदादांच्या हस्ते गौरवण्यात आले.

सध्याच्या परिस्थितीसाठी असहिष्णू हा शब्दही अपुरा – अरूंधती रॉय

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे देण्यात येणारा यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार रॉय यांना…

संबंधित बातम्या