scorecardresearch

Vitamin D आणि करोनाचा आहे थेट संबंध; जाणून घ्या दिवसभरातून किती काळ उन्हात बसणे आहे फायद्याचे

२० देशांमधील करोना रुग्णांवर अभ्यास केल्यानंतर संशोधकांना सापडला करोना आणि ड जीवनसत्वामधील संबंध

स्थलांतरित मजुरांना अन्न मिळावं म्हणून ही ८५ वर्षांची आजी १ रुपयाला विकते इडली

मागील ३० वर्षांपासून सुरु असलेली अनोखी समाजसेवा त्यांनी करोनाच्या संकटातही सुरु ठेवली आहे

“सोनिया गांधींनी तुमच्या तिकीटाचे पैसे दिलेत”, काँग्रेस आमदाराने मजुरांच्या ट्रेनमध्ये वाटली पत्रकं

काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबमधून रविवारी स्थलांतरित मजुरांना घेऊन विशेष ट्रेन रवाना झाली

अत्यंत महत्त्वाच्या विषयाला लाल फितीत का गुंडाळून ठेवताय?; आशिष शेलार यांचा सरकारला सवाल

गुजरात, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांनी तातडीने उद्योगांना रेड कार्पेट घालायला सुरुवात केल्याचंही ते म्हणाले

एसटीच्या मोफत प्रवासासंदर्भात गोंधळ; मुंबई सेंट्रल बस स्थानकाबाहेर मोठी गर्दी

शहरात अडकून पडलेल्या नागरिकांसाठी राज्य शासनानं विशेष बसची व्यवस्था केली आहे.

“मजूर रस्ते आणि रेल्वे रुळांवरुन चालत प्रवास करणार नाहीत याची खबरादारी घ्यावी”; केंद्राचा राज्यांना आदेश

या मजुरांसाठी रेल्वे तसेच बस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे

संबंधित बातम्या