scorecardresearch

फसवणूकप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शहरात केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक ५४ मध्ये कामे न करता बनावट कागदपत्रे तयार करून…

कर्मचारी निवडणुकीच्या कामाला गेल्याने खोळंबा

विविध विभागांतील तब्बल सहा हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे पालिकेच्या कामाचा खोळंबा होऊ लागला आहे.

बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान

शहरातून उरुळी आणि फुरसुंगी येथे कचरा वाहून नेणाऱ्या गाडय़ांमधील कचरा उडून रस्त्यावर पडू नये तसेच कचऱ्यातील दरुगधीयुक्त पाणी वाहनातून सांडू…

पुणे- सातारा रस्ता सहापदरीकरणाच्या कामाच्या कासवगतीने नागरिकांचे हाल

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारमधील पुणे- सातारा टप्प्यातील रस्त्याच्या सहापदरीकरणाचे ऑक्टोबर २०१० मध्ये सुरू झालेले काम मार्च २०१३ पर्यंत पूर्ण होणे…

गोदा उद्यानावरून महापालिका-पाटबंधारे विभागात वादाची चिन्हे

गोदावरीच्या काठावर साकारणाऱ्या गोदा उद्यान प्रकल्पाच्या आराखडय़ाची मागणी पाटबंधारे विभागाने केली असली तरी रिलायन्स फाउंडेशनच्या मदतीने साकारणाऱ्या या प्रकल्पास संबंधित…

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सोलापुरात उभारण्याचा निर्णय

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यास सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मान्यता देण्यात आली. त्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात २५…

इचलकरंजी नगराध्यक्षपदी बिस्मिला मुजावर

इचलकरंजी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शनिवारी बिस्मिला अहमद मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांच्या…

कोल्हापुरात जनता बाजारला २० वर्षे मुदतवाढ

अर्थपूर्ण व्यवहाराची किनार असलेल्या जनता बाजारला २० वष्रे मुदतवाढ देण्याचा आणि पाटणकर हायस्कूल येथे खासगी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधण्याच्या प्रस्ताव…

परभणी मनपाचे ४०० कोटींचे अंदाजपत्रक

परभणी शहर महापालिकेच्या २०१४-१५ या आíथक वर्षांच्या तब्बल ४०० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास सोमवारी मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभापती विजय…

नगरसेवकांनाही पेन्शनचे ‘डोहाळे’!

आर्थिक टंचाईमुळे गेल्या ४ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकीत असलेल्या लातूर महापालिकेत शुक्रवारी नगरसेवकांसाठी पेन्शन योजनेला स्थायी समिती बठकीत मंजुरी देण्यात…

मनपातील सेनेच्या कारभारावर मुख्यमंत्र्यांची टीका

चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिली की काय होते, ते औरंगाबाद महापालिकेकडे पाहिल्यास लक्षात येते. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यासाठी…

स्वीकृत नगरसेकांच्या निवडी ठरल्यानुसार

महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी अभय आगरकर (भाजप), विक्रम राठोड (शिवसेना), सुभाष लोंढे (काँग्रेस) आणि कैलास गिरवले, संजय घुले (दोघेही राष्ट्रवादी) यांच्या…

संबंधित बातम्या