scorecardresearch

akola district unseasonal rain, rain in akola for third consecutive day, akola crops damaged on 4500 hectare
अकोला जिल्ह्यावर अवकाळी कोप, सलग तिसऱ्या दिवशी कोसळधार; साडेचार हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान

अवकाळी पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

unseasonal rain forecast, unseasonal rain update, yellow alert in nagpur today
उपराजधानीला आज व उद्या ‘यलो अलर्ट’; अवकाळी पावसाचे थैमान कायम

रविवारी रात्रीपासूनच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.

Unseasonal rain Akola district
अकोला जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा तडाखा

अकोला जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वत्र पाऊस सुरू आहे.

hail warning in vidarbh, hail warning in marathwada
विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा; बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत “ऑरेंज अलर्ट”

उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

yello alert in maharashtra, yellow alert for 25 districts, unseasonal rain in maharashtra, unseasonal rain alert in maharashtra
राज्यातील “या” २५ जिल्ह्यांना “यलो अलर्ट”, पुन्हा अवकाळी पावसाचे वातावरण

२५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून या जिल्ह्यांना “यलो अलर्ट” दिला आहे.

pune receives heavy rain with thunderstorm
ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; मध्यवर्ती भागासह उपनगरात ऐन दिवाळीत तारांबळ

जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. सखल भागात साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना मार्ग काढावा लागला.

wall collapsed on a car in pune, pune heavy rain news, heavy rain at balajinagar dhankawadi
पुणे : बालाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीमाभिंत कोसळली, मोटारीचे नुकसान; सुदैवाने जखमी नाही

धनकवडीतील बालाजीनगर परिसरात नाल्याजवळ असलेल्या सद्गुरु सोसायटीची सीमाभिंत कोसळली.

massive ain In dombivli heavy rain with strong wind hits dombivli
डोंबिवली परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; विजांचा कडकडाट, वीज गायब, किल्ले भिजल्याने मुले रंडकुंडीला

अचानक आलेल्या पावसाने फटाके विक्रेत्यांचे सर्वाधिक नुकसान केले. जोरदार वादळी वाऱ्याने फटाके, फरळ विक्रीसाठी उभारलेले स्टाॅल उडून गेले, काही कोसळले.

संबंधित बातम्या