scorecardresearch

हिंगोलीतील १५ आश्रमशाळांची झाडाझडती

जिल्ह्य़ातील १५ आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा, अनुदान वाटपातील गरसोयी, शाळेतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व प्रत्यक्ष उपस्थिती, भोजनाचा दर्जा या…

धनगर समाजाचा हिंगोलीमध्ये मोर्चा

एसटी आरक्षण प्रवर्गाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी अॅड. माधवराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाचा मोर्चा काढण्यात आला.

गारपिटीचा वाद मुद्यावरून गुद्यावर!

औंढा नागनाथ तालुक्यातील गारपिटीच्या यादीत नावे वगळल्याचा वाद आता मुद्यावरून गुद्यावर आला आहे. त्याची परिणती तलाठी व कृषी सहायक यांच्यात…

भाविकांवर ‘सीसीटीव्ही’ची नजर

बारा ज्योतिर्लिगांपकी आठवे ज्योतिर्लिग म्हणून सर्वदूर प्रसिद्ध म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी श्रावण मासातील प्रत्येक…

‘खासदारांचा पराक्रम म्हणजे शिवसेनेच्या मस्तीचा परिपाक’

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या खासदारांनी जो पराक्रम घडविला, त्यामुळे या पक्षाची केविलवाणी अवस्था झाली. खासदारांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी…

जलसुरक्षेचा लातूर पॅटर्न आता राज्यभर

पिण्याच्या पाण्याच्या स्रोतातील दोष दूर करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून विशेष उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे साथीच्या रोगाचा उद्रेक…

सहा खरेदीखतं, चार इसार पावत्या, कोरे शपथपत्र जप्त

हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथे सावकाराच्या घरावर छापा टाकून सहा खरेदीखतं, चार इसार पावत्या, कोरे शपथपत्र व डायरी जप्त करण्यात आली.…

केबीसीच्या संचालकांवर हिंगोलीमध्ये गुन्हा दाखल

लोहगाव येथील काशिनाथ खिल्लारे या ग्राहकाने १४ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार केल्यावरून हिंगोली ग्रामीण पोलिसात बापूसाहेब चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, आरती…

हिंगोलीत अवघा ८.७४ टक्के पाऊस, भीजपावसावर पेरणी

जिल्ह्यात आतापर्यंत जेमतेम ८.७४ टक्के पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून भीजपाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापसाच्या पेरणीला प्रारंभ केला…

लाखभर लाचेचे प्रकरण भोवले; सहायक संचालक विद्या शितोळे निलंबित

येथील जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालक विद्या साहेबराव शितोळे यांचे निलंबन झाले असून त्यांना ठाणे येथील १…

संबंधित बातम्या