धक्कादायक! ‘एसटी’कडे चांगल्या, नादुरुस्त बसेसची माहितीच नाही! एसटी महामंडळात चार वर्षांमध्ये ३ हजार ३३७ बसेस भंगारात निघाल्या. परंतु, राज्यात किती बसेस चांगल्या आणि किती नादुरुस्त याबाबत माहिती… By महेश बोकडेApril 17, 2024 10:44 IST
ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच, उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई मुंबई, ठाणे आणि महानगर क्षेत्रात सण- उत्सव, सामाजिक, खासगी कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. By लोकसत्ता टीमApril 17, 2024 10:43 IST
“डाॅ. शोभा बच्छाव या बाहेरील कशा ?”, बाळासाहेब थोरात यांची आरोप करणाऱ्यांना फटकार काँग्रेस विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी धुळे लोकसभा मतदारसंघात ’बाहेरील उमेदवार‘ लादल्याची टीका करणाऱ्या स्वकियांना फटकारले. By लोकसत्ता टीमApril 17, 2024 10:33 IST
ओवैसींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “फक्त ‘खान की बाण’चं राजकारण…” ओवैसी म्हणतात, “प्रत्येक निवडणुकीत खान-बाण केलं, मग निसर्गही म्हणाला घ्या. सगळं…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 17, 2024 10:36 IST
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी शेतकरी आत्महत्या, चारा-पाणी टंचाई हे सर्वसामान्यांना भेडसावणारे मुद्दे प्रचाराबाहेर असून रेल्वेचा मुद्दा अधून-मधून केंद्रस्थानी आणला जात असल्याचे चित्र आहे. By बिपीन देशपांडेApril 17, 2024 10:27 IST
10 Photos Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद मोदींबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर नवनीत राणांची सारवासारव, म्हणाल्या… “मोदींची हवा आहे, या फुग्यात कुणी राहू नका”, असे विधान नवनीत राणा यांनी केले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 17, 2024 10:22 IST
VIDEO : “माझा रेकॉर्ड…”, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “सहा वेळा उपमुख्यमंत्री व्हायला…” अजित पवार म्हणाले, माझ्या डॉक्टर आणि वकिल मित्रांनो एक त्रयस्थ भारतीय नागरीक म्हणून विचार करा, एका बाजूला नरेंद्र मोदींचा चेहरा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 17, 2024 13:30 IST
प्राण प्रतिष्ठापनेनंतर प्रथमच राम मंदिरात रामनवमी साजरी | Ram Navami | Ayodhya प्राण प्रतिष्ठापनेनंतर प्रथमच राम मंदिरात रामनवमी साजरी | Ram Navami | Ayodhya 00:46By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2024 18:30 IST
ABP-Cvoter Survey: बारामतीमध्ये पुन्हा सुप्रिया सुळेच? Opinion Poll मध्ये अजित पवारांसाठी निराशाजनक अंदाज! Opinion Poll च्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजपाला २२, शिंदे-पवार गटांना मिळून ८, काँग्रेसला ४, ठाकरे गट व शरद पवार गटाला मिळून… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 17, 2024 09:56 IST
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे… अलीकडच्या काळात अनेक ऐतिहासिक चित्रपट आले आहेत, येत आहेत. त्यात तर कलास्वातंत्र्य अर्थात क्रिएटिव्ह लिबर्टी घेतली जातेच, शिवाय इतर कलाकृतींमध्येही… By लोकसत्ता टीमApril 17, 2024 09:02 IST
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन Ram Navami 2024: रामनवमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरच दर्शन रांगेत उभं राहण्याची व्यवस्था केली गेली. रामलल्लाची मंगल आरती सुरू होण्याच्या एक… By लोकसत्ता ऑनलाइनApril 17, 2024 08:55 IST
मतदान राजा, तुकडोजी महाराज म्हणतात, नीट विचार करून मत दे…! प्रीमियम स्टोरी लोकशाही, मतदान आणि देशाची सामाजिक व राजकीय स्थिती याविषयी तुकडोजींनी साधारण ५०-६० वर्षांपूर्वी जे म्हटले तेच आजही चपखल लागू पडते.… By लोकसत्ता टीमApril 17, 2024 08:42 IST
VIDEO: “आईबापाला घोटभर पाणी न देणारं पोरगं..” पुण्यात नेत्यांच्या प्रचाराला जाणाऱ्या तरुणांना भर चौकात लगावला टोला
वाईट काळ संपणार! १२ दिवसांनी ‘या’ राशींच्या लोकांचे घर धन-धान्यांनी भरणार? १० वर्षांनी शुभ राजयोग घडताच उत्पन्न वाढण्याची शक्यता
“अरविंद केजरीवाल एक मुख्यमंत्री आहेत, ते काही…”, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी; जामिनाबाबत म्हणाले…
18 प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं लग्न थाटात पडलं पार, चार्टर्ड अकाउंटंट आहे जावई, पाहा सोहळ्याचे Photos
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रींचा ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या टीमबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ