लोकसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन करणारी जाहिरात एसटी बसवर दिसताच शेलसुर (ता. चिखली) येथील काही गावकऱ्यांनी बस अडविली.
मुंबईतील परळ आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे काम बंद करत संप पुकारलाय. त्यामुळे ठप्प झालेल्या राज्यातील आगारांची संख्या ९१ वर पोहचलीय.
फाटलेल्या नोटा पाहून ‘पारू’ फेम अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “आता बँक बदलण्याची…”
‘दुबईचा छोटा भाईजान’ अब्दु रोजिकची होणारी बायको कोण आहे? जाणून घ्या…
निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ठाणे पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्र जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ४ हजार ४५७ परवानाधारक…
अजित पवारांनी श्रीरंग बारणेंसाठी जोरदार फटकेबाजी केली. अजित पवारांनी त्यांच्या शैलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे.
Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
महायुतीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पाटील (शिवसेना ठाकरे गट) यांच्या प्रचारार्थ उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव येथे मशाल रॅलीचं आयोजन केलं…
गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. १८ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अभिनेत्याचा पोलीस शोध घेत आहेत.
निर्मितीपासून शिवसेनेला साथ देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात या वेळी दोन्ही शिवसेनेतच लढत होत आहे.
उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक संस्थेने (नाडा) केलेल्या तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईपुढे एक पाऊल टाकत संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू)…
दर्जेदार शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्कच आहे. त्यातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला हे उत्तमच झाले. मात्र आता…