scorecardresearch

आयोगाने पालिकेचे भाडे थकविले !

मुंबईत २००९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत वापरलेली पालिकेची वाहने आणि विविध इमारतींमधील कार्यालयांचे भाडे निवडणूक आयोगाने अद्यापही दिलेले नाही.

संक्षिप्त : दहा हजार द्या आणि ‘आप’ल्या पंगतीत बसा !

‘आप’ने आपल्या पक्षाचा प्रचार व पक्षासाठी निधी गोळा करण्यासाठी अरविंद केजरीवार यांच्याबरोबर जेवण करण्यासाठी ‘दहा हजार रुपये व इच्छा असेल…

मध्य प्रदेशात ‘दुरंगी’च लढत!

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांत काँग्रेसचा सुपडा साफ करून भाजपच्या पारडय़ात मोठी भर घालणारे मध्य प्रदेश आता लोकसभेतही हीच परंपरा

एका दिवसात ७४ लाख ५० हजार मतदारांची भर

लोकसभेच्या आगामी निवडणुकीवर व्यापक परिणाम होऊ शकतो, असा प्रकार रविवारी घडला. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी अखेरची मुदत म्हणून ९ मार्च

तृणमूलच्या सभेला अण्णांची ‘दांडी’

तृणमूल काँग्रेसच्या सर्वोच्च ममता बॅनर्जी यांनी रामलीला मैदानावर आयेजित केलेल्या सभेला जाण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टाळल्याने दिल्लीत राजकीय…

सर्वात जुन्या‘झुणका-भाकर’ केंद्रास टाळे!

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींसह शिवसेना नेते विश्वस्त असलेल्या ट्रस्टची केवळ ५० पैशांमधील गरिबाची ‘ झुणका-भाकर’ सरकारने बंद केली आहे

महाराष्ट्रात ‘आप’चे आणखी १७ उमेदवार

आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरंविद केजरीवाल यांच्या मुंबई दौऱ्याचे निमित्त साधून बुधवारी पक्षाचे महाराष्ट्रातील आणखी १७ उमेदवार जाहीर करण्यात आले.

गोपीनाथ मुंडे नाराज

ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे अजूनही नाराज असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका राज्यात आपल्या नेतृत्वाखाली पक्ष लढवेल

माजी मंत्री नंदी आणि त्यांच्या महापौर पत्नीची ‘बसप’तून हकालपट्टी

मायावती यांच्या उत्तर प्रदेशातील राजवटीच्या काळात कॅबिनेट मंत्रिपद भूषविणारे नंदगोपाळ गुप्ता उपाख्य नंदी आणि त्यांची महापौर पत्नी अभिलाषा यांची बहुजन…

संक्षिप्त : अमर सिंह, जया प्रदा यांना रालोदकडून उमेदवारी

समाजवादी पक्षातून बाहेर पडलेल्या अमर सिंग आणि जया प्रदा यांना राष्ट्रीय लोकदलकडून (रालोद) उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले…

चाणक्य नव्हे, ‘राज’कीय चकणे!

दादर येथील शिवसेना भवनात शिवसेनेचा एकएक नेता येत होता. प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता, उत्सुकता दिसत होती. कारणही तसेच होते.

दोन द्रविडी पक्षांमध्येच पुन्हा संग्राम

काँग्रेस, भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांना संधी नसणाऱ्या तामिळनाडूत जयललिता यांचा अण्णा द्रमुक तर करुणानिधी यांचा द्रमुक या दोन मातब्बर पक्षांतच खरी…

संबंधित बातम्या